Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आजपासून कार आणि बाईक घेणं झालं महाग!

IRDAI (Insurance Regulatory and Development Authority of India) च्या नवीन अधिसूचनेमुळे थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम (Third Party Insurance) वाढला आहे; यामुळे वाहनांच्या किमती वाढल्या आहेत.

Read More

सागरी विमा म्हणजे काय? त्याच्यातून कशाप्रकारे कव्हर मिळतो?

सागरी विमा हा व्यावसायिक गरजेचा भाग म्हणून काढणे आवश्क आहे; सागरी विम्यातून जहाज, नौका, टर्मिनल आणि महत्त्वाचे म्हणजे प्रवास करताना किंवा वाहतुकीदरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई मिळते.

Read More

General Insurance : सामान्य विमा घ्यायचाय, ही माहिती आवश्य वाचा

आपले जीवन एकाच वेळी उत्साहाने आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांनी भरलेले असते. अनपेक्षित येणाऱ्या संकटांमुळे काही वेळेस तुमच्यावर आर्थिक भार येऊ शकतो. हा आर्थिक भार भरून काढण्यासाठी सामान्य विमा पॉलिसी घेणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Read More