Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Electricity Expenses: रात्रीच्या वेळी AC, कूलर चालवल्यास वीज बील वाढणार; बील कमी करण्याचे उपाय जाणून घ्या

AC, कूलर, फॅनसह इतरही उपकरणांचा वापर रात्रीच्या वेळी जास्त असतो. जर तुम्ही रात्रीच्या वेळी जास्त वीज वापरत असाल तर यापुढे तुम्हाला 20 टक्क्यांपर्यंत जास्त वीज बील आकारले जाईल. म्हणजेच जर 10 रुपये प्रति युनिट दर असेल तर रात्रीसाठी तुम्हाला 12 रुपयांपर्यंत दर आकारला जाईल. तसेच जर तुम्ही दिवसा विजेचा वापर करत असाल वीज स्वस्त राहील.

Read More

Electricity Tariff Rule: वीज बिलात 20% बचत होणार! कोणत्या वेळी वीज वापरता त्यानुसार दर आकारणीचा नियम जाणून घ्या

ऊर्जा मंत्रालयाने देशभरात वीज बील आकारणी नियमावलीत बदल केला आहे. नव्या नियमांनुसार ग्राहकांना 20% पर्यंत वीजबील वाचवता येईल. दिवसभरात तुम्ही कोणत्या वेळी वीज वापरता त्यानुसार विजेचे दर ठरतील. जेव्हा विजेची मागणी जास्त असेल तेव्हा प्रति युनिट दरही जास्त राहील. जेव्हा विजेचा दर सर्वात कमी आहे तेव्हा घरकामे उरकून नागरिक बील कमी करू शकतात.

Read More

Tips to Reduce Light Bill in Summer: ऊन्हाळयात लाइट बिल कमी येण्यासाठी 10 महत्वपूर्ण टीप्स

ऊन्हाळा सुरू झाला आहे, ऊन्हाचे चटके बसू लागले आहेत. त्यामुळे साहजिक फॅन, कूलर व एसी हे फुल स्पीडमध्ये सुरू असतील. पण या सर्व गोष्टींचा परिणाम हा लाइटबिलवर पाहायला मिळेल. त्यामुळे तुमचे टेंन्शन वाढेल. नेमकी तुमचे हेच टेंशन कमी करण्यासाठी लाइट बिल कमी येण्याच्या काही सोप्या ट्रीक्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे लाइट बिल कमी येण्यास मदत होईल.

Read More