Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax-saving options for NRI: अनिवासी भारतीयांसाठी कर वाचवण्याचे हे आहेत पर्याय

Tax-saving options for NRI: नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले. वर्षाच्या सुरुवातीलाच गुंतवणुकीचे नियोजन केले तर कर बचत चांगल्या प्रकारे होऊ शकते. अनिवासी भारतीयांना (NRI) भारतातून विविध मार्गाने कमावल्या जाणाऱ्या उत्पन्नावर कर द्यावा लागतो. त्यांना इथल्या कर प्रणालीनुसार आयकर विवरण सादर करावे लागते.

Read More

New Tax Regime : नवीन कर प्रणालीमध्ये 7 लाख रुपयांपेक्षा थोडे अधिक कमाई करणाऱ्या करदात्यांना दिलासा

New Tax Regime 2023 : नवीन कर प्रणालीमध्ये (New Tax Regime) सरकारने काही प्रमाणात दिलासा दिला (Government Provided Some Relief) आहे. या अंतर्गत 7 लाख रुपयांच्या करमुक्त उत्पन्नापेक्षा थोडे अधिक कमाई करणाऱ्या व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नावरच कर भरावा लागेल. नेमके काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

Read More

Tax EV Deductions : इलेक्ट्रिक कार खरेदी केल्यास टॅक्समध्ये होईल बचत आणि लाखोंचा फायदा, जाणून घ्या सरकारचा हा नियम

Income Tax EV Deductions : देशात इलेक्ट्रिक कारचा बाजार खूप वेगाने विस्तारत आहे आणि अधिकाधिक लोक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दर्शवत आहेत, यामागचे एक कारण म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांवर कर सूट देण्याबरोबरच सरकार बरेच फायदेही देत ​​आहे. चला सविस्तर जाणून घेऊया इलेक्ट्रिक गाडी(EV Car) खरेदी केल्यास तुम्ही इनकम टॅक्समध्ये कशी सवलत मिळवू शकतात.

Read More

Children’s Day 2022 : मुलांच्या शिक्षणावर मिळवा Tax Deduction

Children’s Day 2022 Tax Benefits on Child Education : मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी पालक अनेकदा वर्षाला 1 लाखापेक्षा जास्त खर्च करतात. म्हणूनच मुलाच्या शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिक्षण शुल्कावर विशेषत: उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कर लाभांचा लाभ घेणे योग्य ठरते. अशा तरतुदींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे.

Read More