Ratan Tata इंडिका कारच्या आठवणींनी भावूक का झाले?
रतन टाटा यांचं स्वप्न होतं संपूर्ण भारतीय बनावटीची कार बनवण्याचं. तशी कार टाटांनी बनवली. आणि तिला नाव दिलं ‘टाटा इंडिका’. ही कार लाँच होऊन 25 वर्षं झाली तेव्हा रतन टाटांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. त्यात म्हटलंय, ‘माझ्या ह्रदयात तुला कायम विशेष जागा आहे!’ टाटांनी असं म्हणण्याला एक कारण आहे. जाणून घेऊया…
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        