Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata's Kashmiri Saffron : टाटाची कंपनी आता विकणार काश्मिरी केशर; ग्राहकांना मिळणार 100% शुद्ध केशर

यापुढे ग्राहकांना मोठ्या विश्वासाने शुद्ध काश्मिरी केशर खरेदी करता येणार आहे. टाटा समूहाच्या हिमालयन या कंपनीकडून शुद्ध केशरची विक्री केली जाणार आहे. हिमालयन कंपनी आता ग्रेड 1 चे काश्मिरी केशर(kashmiri saffron) ग्राहकांसाठी उपलब्ध करणार आहे.

Read More

Acquisition of Girnar : गिरनार ताब्यात घेण्याच्या शर्यतीत एचयूएल, टाटा कन्जूमर

दिग्गज ग्राहक कंपन्या हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL - Hindustan Uniliver), टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स (Tata Consumer Products) आणि डाबर इंडिया (Dabur India) गुजरातची चहा कंपनी गिरनार फूड अँड बेव्हरेजेस (Girnar Food & Beverages) खरेदी करण्याच्या शर्यतीत आहेत.

Read More

Tata Group's Air India : टाटा समूहाची एअर इंडिया लवकरच 500 नवीन विमाने खरेदी करणार

एअर इंडियाने (Air India) अब्जावधी डॉलर्सची 500 जेट विमाने एअरबस आणि बोईंगकडून खरेदी करण्याचा मेगा प्लॅन तयार केला असून याला कंपनीचे ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.

Read More

Tata-Bisleri Deal: मिनरल वॉटर बिझनेसमध्ये सबकुछ टाटा! बिसलेरी ब्रॅंडसाठी टाटांची 7000 कोटींची ऑफर, लवकरच अंतिम घोषणा

Tata Consumer to acquire Bisleri for around Rs7,000 crore : मिठापासून विमान सेवेपर्यंत विस्तारलेल्या टाटा ग्रुपने आता मिनरल वॉटर बिझनेसवर लक्ष केंद्रीत केले आहे. मिनरल वॉटर व्यवसायात भक्कम आघाडी मिळवण्यासाठी टाटा ग्रुपने भारतातील विश्वसनीय ब्रॅंड बिसलेरीला थेट विकत घेण्याचा तयारी सुरु केली आहे. टाटा समूह बिसलेरी इंटरनॅशनलसाठी 7000 कोटी खर्च करणार असल्याचे बोलले जाते.

Read More