Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Oriana power: ओरियाना पॉवरचा आयपीओ बाजारात येण्यास सज्ज, प्राइस बँड काय? फायदा किती?

Oriana power: बाजारात येण्याआधीच या आठवड्यात चर्चेत असणारा आयपीओ म्हणजे ओरियाना पॉवर... कारण शेअर बाजाराचा आढावा घेतला तर ओरियाना पॉवरच्या समभागांना ग्रे मार्केटमध्ये चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.

Read More

Solar Panel Import: सोलार पॅनलची आयात स्वस्त होणार? स्थानिक उद्योगांसह ग्राहकांवर काय परिणाम होईल

नवीकरणीय ऊर्जा स्रोतांची देशातील मागणी वाढत आहे. भारतात आता घरोघरी रुफ टॉप सोलार पॅनल दिसू लागले आहेत. तसेच शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही सर्रास सोलार संच दिसतात. केंद्र सरकार सोलार पॅनलवरील आयात शुल्क कमी करण्याचा विचार करत आहे. देशांतर्गत मागणी वाढल्याने आता आयातीवर भर देण्यात येऊ शकतो.

Read More

Solar Energy वर चालणारं हे ATM तुम्ही पाहिलंत का?

Solar Powered ATM : कोळशाचा वापर कमी होऊन आपण हरित ऊर्जेच्या दिशेनं वाटचाल करण्याच्या प्रयत्नांत आहोत. आणि त्यासाठी सौरऊर्जेवर चालणारं बँक ATM आता पंजाब नॅशनल बँकेनं सुरू केलं आहे. विजेची बचत आणि त्याचवेळी दुर्गम भागातही ATM पोहोचण्याची सोय असल्यामुळे हा प्रयोग कितपत यशस्वी होतो यावर सगळ्यांचंच लक्ष आहे.

Read More