Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Skilled Workers Shortage: 81% उद्योगांना कुशल कर्मचाऱ्यांचा तुटवडा; तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जॉब मार्केटमध्ये उलथापालथ

जगभरात कुशल कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असल्याने कर्मचाऱ्यांनाही नवे कौशल्य शिकणे गरजेचे आहे. मात्र, विविध क्षेत्रातील कंपन्यांना कुशल कर्मचारी मिळत नाहीत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राव्यतिरिक्त इतरही क्षेत्रात टेक्निकल स्किल्स असणे गरजेचे झाले आहे.

Read More

Stand Up India: 7 वर्षात 40,700 कोटी कर्ज वाटप, जाणून घ्या काय आहे योजना आणि लाभ कसा मिळेल

Schemes for SC ST Category: स्टँड अप इंडिया योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांतील उद्योजकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी रु. 10 लाख ते रु. 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देते. बँका, लघु वित्त बँका आणि बिगर बँकिंग वित्त कंपन्या अशा विविध वित्तीय संस्थांमार्फत हे कर्ज दिले जाते.

Read More

PMKVY: या सरकारी योजनेत तरुणांना मिळते हजारांची प्रोत्साहनपर रक्कम! अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या

युवकांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) 2015 मध्ये पंतप्रधान मोदींनी सुरू केली होती. या अंतर्गत तरुणांना बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर, फूड प्रोसेसिंग, फर्निचर आणि फिटिंग, हस्तकला आणि चर्मउद्योगाचे तंत्रज्ञान अशा सुमारे 40 तांत्रिक क्षेत्रांचे प्रशिक्षण घेता येईल.

Read More