Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Skilled Workers Shortage: 81% उद्योगांना कुशल कर्मचाऱ्यांचा तुटवडा; तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जॉब मार्केटमध्ये उलथापालथ

जगभरात कुशल कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असल्याने कर्मचाऱ्यांनाही नवे कौशल्य शिकणे गरजेचे आहे. मात्र, विविध क्षेत्रातील कंपन्यांना कुशल कर्मचारी मिळत नाहीत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राव्यतिरिक्त इतरही क्षेत्रात टेक्निकल स्किल्स असणे गरजेचे झाले आहे.

Read More

Soft Skills For Freshers: फ्रेशर्सकडे 'ही' सहा कौशल्ये असायलाच हवी; पगारही मिळू शकतो चांगला

पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेले अनेक तरुण तरुणी नोकरीच्या शोधात आहेत. व्यावसायिक शिक्षण किंवा फक्त डिग्री घेऊन नोकरी मिळत नाही. कंपन्यांकडून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एकापेक्षा जास्त कौशल्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे फ्रेशर्सकडे जर सॉफ्ट स्किल्स असतील तर त्याचा चांगला पगार मिळण्याची शक्यता असते. या लेखात पाहूया कोणती सॉफ्ट स्किल्स फ्रेशर्सकडे हवीत.

Read More

AI industry Impact on Job: कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तुम्हाला नोकरी गमवावी लागेल का? गेली तर करा 'या' गोष्टी

ओपन AI ही कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात काम करते. या कंपनीने chat GPT हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉट तयार केला आहे, जो विविध क्षेत्रांमधील नोकऱ्या खाऊन टाकील, असे बोलले जात आहे. सोबतच इतरही असे अनेक क्षेत्रे आहेत जेथे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर येत्या काळात वाढेल.

Read More