Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment in Silver ETF: महागाई आणि जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर सिल्वर ईटीएफमधील गुंतवणूक ठरू शकते फायद्याची

Investment in Silver ETF: ईटीएफ म्हणजेच एक्स्चेंज ट्रेडेड फंड हा एक प्रकारचा म्युच्युअल फंडच आहे. यामध्ये खरेदी किंवा विक्री करण्यासाठी डीमॅट खात्याची गरज असते. त्यात सिल्वर ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याचा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे.

Read More

Silver Exchange-Traded Fund: चांदी ETF ला गुंतवणूकदारांची पसंती, 1800 कोटींची झाली गुंतवणूक

ज्यांना चांदीच्या बाजारात गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी Silver ETF हा एक आकर्षक गुंतवणुकीचा पर्याय आहे. अशा प्रकारच्या चांदीच्या गुंतवणुकीत स्टोरेज खर्च नसतो, सुरक्षिततेची चिंता नसते आणि विक्री करण्याची वेळ आल्यावर खरेदीदार शोधण्याची गरज देखील नसते. मार्च 2023 पर्यंत सिल्व्हर एक्स्चेंज-ट्रेडेड फंडमधील असेट बेस (Asset Base) 1800 कोटी पर्यंत पोहोचल्याची माहिती SEBI ने दिली आहे.

Read More

Silver ETF: गुंतवणूकदारांची पसंती, आतापर्यंत 1400 कोटींची गुंतवणूक

Silver ETF : भौतिक सोने आणि चांदीच्या तुलनेत, म्युच्युअल फंडाची रचना अधिक सुविधा, परवडणारी आणि तरलता देते. अलिकडच्या काळात म्युच्युअल फंडांनी लॉंच केलेल्या सिल्व्हर ईटीएफ योजनांना गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद दिला आहे.

Read More