Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

तेजीची आतिषबाजी! सेन्सेक्स 600 अंकांची झेप, गुंतवणूकदारांची 2 लाख कोटींची कमाई

दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर दिवाळी धुमधडाक्यात साजरी झाली. सोने खरेदीपासून घरांच्या खरेदीपर्यंत सर्वच क्षेत्रात मंदी ओसरल्याचे दिसून आले. त्याचा उत्साह शेअर बाजारात दिसून आला. आज सेन्सेक्स आणि निफ्टी मोठी वाढ झाली. (Sensex-Nifty Sharp Rise Today)

Read More

RBI Repo Rate Hike: बॅंक निफ्टी 984 तर सेन्सेक्सची 1016 अंकांनी भरारी!

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ (Repo Rate Increased by 50 bps point) केल्यानंतर सेन्सेक्सवर कोणताही नकारात्मक पवित्रा दिसून आला नाही. उलट सेन्सेक्सने या निर्णयाचे स्वागत करत 1 हजार अंकांची भरारी मारली. बॅंक निफ्टीमध्येही 984 अंकांनी वाढ झाली.

Read More

Sensex Nifty Sharp Rise: बाप्पा पावला! गुंतवणूकदारांची 5.65 लाख कोटींची कमाई

Sensex Nifty Sharp Rise Today: गणेशाच्या आगमनापूर्वीच सर्वत्र मंगलमय आणि चैतन्य निर्माण झाले असून शेअर मार्केटमध्ये याचे प्रतिबिंब उमटले. आज मंगळवारी शेअर मार्केटमध्ये धडकलेल्या तेजीच्या लाटेत सेन्सेक्समध्ये तब्बल 1500 अंकांची वाढ झाली. आजच्या तेजीने गुंतवणूकदारांना बाप्पा पावला.

Read More