Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sania Mirza: सानिया मिर्झाने अखेर केला टेनिसला अलविदा, 20 वर्षांच्या करियरमध्ये बक्षिसांनी कमविले कोटयावधी रूपये

Sania Mirza Net Worth: भारताची टेनिस्टार सानिया मिर्झा हिने रविवारी आपल्या टेनिसचा अंतिम सामना खेळला. ज्या स्टेडियममधून तिने आपल्या करियरची सुरूवात केली होती, काल (5 मार्चला 2023) त्याच लालबहादुर टेनिस स्टेडियममध्ये शेवटचा सामना खेळत, टेनिस करियला अलविदा केले. आता ती वुमन्स प्रिमियम लीग (WPL) साठी सज्ज झाली आहे.

Read More

Sania Mirza's last Grand Slam : फायनलमध्ये उपविजेते ठरूनही सानिया-रोहनने किती पैसे कमावले?

भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झाने (India's star Tennis player Sania Mirza) ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत उपविजेतेपदावर राहून देशबांधव रोहन बोपण्णासह तिची ग्रँडस्लॅम कारकीर्द संपवली. पण तुम्हाला माहिती आहे का? की सानियाच्या शेवटच्या स्पर्धेत उपविजेते ठरुनही सानिया-रोहन या जोडीला किती रुपयांचे बक्षीस मिळाले? ते जाणून घेऊया.

Read More

Sania Mirza and husband Shoaib Malik Net Worth : सानिया मिर्झा आणि पती शोएब मलिकची एकूण संपत्ती किती आहे?

भारताची महिला टेनिसपटू सानिया मिर्झा (Indian Sports Person Sania Mirza) निवृत्त झाली आहे. मागील काही दिवसांपासून ती आणि तिचा पती शोएब मलिक विभक्त झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. सानिया सध्या दुबईत राहते. आज आपण सानिया मिर्झा आणि पती शोएब मलिक यांची एकूण संपत्ती किती? (Sania Mirza and husband Shoaib Malik Net Worth) ते जाणून घेणार आहोत.

Read More

Sania Mirza Retirement: सानिया मिर्झाचा 'हा' सामना असणार शेवटचा; जाणून घ्या तिची कमाई

Sania Mirza Property: भारताची सुपरडुपर टेनिस स्टार सानिया मिर्झाने निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले आहे. 20 वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या प्रवासाचा आता शेवट होणार आहे. या कारकिर्दीत सानियाने अनेक स्पर्धा जिंकल्या, अनेक प्रोडक्टची ब्रँड अँबेसिडरदेखील बनली, तिच्या या खेळाने तिने करोडोंची कमाई केली आहे. तिच्या या कमाईबाबत जाणून घेऊयात.

Read More