Amazon Great Freedom Festival: स्मार्ट फोन्सवर स्मार्ट डील्स; अॅमेझॉनच्या जबरदस्त ऑफर्स!
Amazon Great Freedom Festival: अॅमेझॉनचा (Amazon) ऑनलाईन शॉपिंग फेस्टिव्हल 6 ऑगस्ट पासून सुरू झाला असून तो 10 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना कमी बजेटमध्ये स्मार्टफोन विकत घेता येणार आहे.
Read More