Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Rupee Vs Dollar: अमेरिकन डाॅलरच्या तुलनेत रुपया 10 पैशांनी वधारला!

गेल्या काही दिवसांपासून रुपयाच्या होणाऱ्या पडझडीला विराम बसला असून देशांतर्गत बाजारातील तेजीमुळे, रुपया त्याच्या आत्तापर्यंतच्या नीचांकी स्तरावरुन अमेरिकन डाॅलरच्या तुलनेत 10 पैशांनी वाढून 83.13 वर पोहचला आहे.

Read More

Indian Rupee: रुपयाच्या मजबुतीचे 'असेही'प्रयत्न, कसा मिळतोय अन्य देशांचा प्रतिसाद?

Indian Rupee आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरलसमोर आव्हान उभे करणार आहे. आतापर्यंत डॉलर आणि इतर चलनात जागतिक व्यापार होत असतात. पण भारतीय रुपया त्याला पर्याय म्हणून उभा राहणार आहे. भारतीय रुपया आंतरराष्ट्रीय चलन म्हणून नवीन ओळख प्रस्थापित करण्याच्या दिशेने पुढे चालला आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास अमेरिकन डॉलरनंतर (US Dollars) भारतीय रुपया जागतिक पातळीवर दुसरे मोठे चलन ठरेल, अशी शक्यता आहे.

Read More

Rupee At Fresh Record Low: रुपयाचे मूल्य आणखी खोलात, डॉलरसमोर रुपयाचा नवा नीचांक

Rupee At Fresh Record Low: फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीचे तडाखे जगभरातील शेअर बाजारांना बसत आहे. आज सोमवारी बीएसई आणि एनएसईमध्ये मोठी पडझड झाली. यामुळे रुपयात मोठे अवमूल्यन झाले. आज डॉलरसमोर रुपयाने 81.55 चा नीचांकी स्तर गाठला.

Read More