Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Rojgar Mela: देशातील 71 हजार युवकांना मिळाला रोजगार, पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप

Rojgar Mela: गेली काही वर्षे भारतात बेरोजगारी वाढते आहे. जागतिक मंदीचे सावट भारतावरही आता दिसू लागले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर युवा वर्गाला रोजगार मिळाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. रोजगार मेळाव्यात तब्बल 71 हजार लोकांना जॉब ऑफर लेटर आज देण्यात आले आहे.

Read More

Rojgar Hami Yojana: देशाला प्रेरक ठरलेली महाराष्ट्राची रोजगार हमी योजना!

Rojgar Hami Yojana: रोजगार नसणाऱ्यांना वर्षातले किमान ठराविक दिवस रोजगाराची हमी देणारी ही योजना महाराष्ट्र रोजगार हमी योजना म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राच्या याच रोजगार हमी योजनेच्या आधारावर 2005 मध्ये केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNEREGA) सुरू करण्यात आली.

Read More

Most profitable business ideas : सरकारी निधी आणि सबसिडीसह सर्वात फायदेशीर व्यवसाय कल्पना

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सरकारच्या मुद्रा योजनेच्या (Mudra Yojana) मदतीने तुमचे व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न खरं होणार आहे. त्याअंतर्गत सरकार छोट्या व्यापाऱ्यांना 75-80 टक्के व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देते. 80% सरकारी निधी आणि अनुदानासह सर्वात फायदेशीर व्यवसाय कल्पना पाहूया.

Read More

Business Opportunity : 25 हजारांत सुरू करा स्वत:चा व्यवसाय आणि लाखो कमवा!

Business Opportunity : केंद्र सरकारच्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्यावतीने (Khadi and Village Industries Commission-KVIC) स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात आणि यासाठी सरकारकडून मदत सुद्धा दिली जाते.

Read More