Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Infosys Share Fall & Akshata Murthy : इन्फोसिसच्या शेअर पडझडीमुळे अक्षता मूर्तींनी गमावले 3 दिवसांत 600 कोटी

Infosys Share Fall & Akshata Murthy : इन्फोसिसच्या शेअरमध्ये मागच्या पाच दिवसांत मोठी पडझड झाली आहे. आणि त्याचा फटका कंपनीच्या सर्वच भागधारकांना बसला आहे. त्यातच संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीचं 600 कोटी रुपयांचं नुकसान फक्त 3 दिवसांत झालं आहे

Read More

Free Trade Deal : इंग्लंडसोबतच्या मुक्त व्यापार करारावरची चर्चा संपलेली नाही, भारताचं स्पष्टीकरण

Free Trade Deal : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या मुक्त व्यापार करारावरची चर्चा अद्याप सुरू आहे. ती संपलेली नाही, असं भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. लंडनमधल्या खलिस्तान समर्थक गटानं अलीकडेच लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तालयावर हल्ला केला होता. त्यानंतर माध्यमांमध्ये उलटसुलट बातम्या पसरल्या. त्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण देण्यात आलंय.

Read More

UK PM Rishi Sunak यांना सीटबेल्ट न लावल्यामुळे भरावा लागणार दंड

कायदा सगळ्यांसाठी एकच आहे, असं आपण म्हणतो. पण, दर वेळी सरकारी यंत्रणांकडून त्याची अंमलबजावणी होतेच असं नाही. पण, ग्रेट ब्रिटनमध्ये पंतप्रधान रिषी सुनक यांना एक व्हीडिओ मुलाखत महागात पडलीय. गाडीत बसले असताना सीटबेल्ट न लावल्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.

Read More

India - UK Free Trade : भारत आणि युके दरम्यान मुक्त व्यापारी धोरण ठरवण्यासाठी इंग्लिश उद्योगमंत्री भारतात दाखल

भारताची युनायटेड किंग्डमबरोबर व्यापारी मैत्री आहे. आणि दोन देशांदरम्यान मुक्त व्यापार करार व्हावा यासाठी गेली कित्येक वर्षं प्रयत्न सुरू आहेत. याच महिन्यात भारताने युकेच्या नागरिकांना ई-व्हिसाही देऊ केला. आता कराराच्या पुढच्या टप्प्यातल्या चर्चेसाठी युकेच्या उद्योगमंत्री केमी बेडनॉक भारतात आल्या आहेत

Read More