India’s Wealth: शहरी भागापेक्षा ग्रामीण भारतातील लोक बनू लागले आहेत अधिक श्रीमंत, एका अहवालात खुलासा
सदर अहवालात प्रतिवर्षी 20 दशलक्ष रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या अतिश्रीमंत कुटुंबांची संख्या 2021 पर्यंत पाच वर्षांत जवळपास दुप्पट होऊन ती 1.8 दशलक्ष होईल असे म्हटले आहे. खेड्यांमध्ये अशा कुटुंबांची वाढ 14.2 टक्के इतकी नोंदवली गेली होती, तर शहरांमध्ये ती 10.6 टक्के इतकी नोंदवली गेली होती. म्हणजेच जवळपास 4% अधिक श्रीमंत लोक हे ग्रामीण पार्श्वभूमी असलेले आहेत.
Read More