Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

खरेदीदारांसाठी दिलासा! दिवाळीच्या आधी सोन्याच्या बाजारात सौम्य गारवा

भारतामध्ये सोन्याचा भाव थोडा कमी होऊन २४ कॅरेटचे दर ₹११,१७१ प्रती ग्रॅमवर आले आहेत. २२ कॅरेट सोनं ₹१०,२४०/ग्रॅम तर १८ कॅरेट सोनं ₹८,३७८/ग्रॅम आहे. जागतिक बाजार, डॉलर-रुपया बदल आणि व्याजदर यामुळे सोन्याच्या भावात चढउतार होत आहेत. सणासुदीच्या खरेदीत लोकांचा कल हलक्या दागिन्यांकडे व जुन्या सोन्याच्या अदलाबदलीकडे वाढत आहे.

Read More

Daughters of Indian billionaires : भारतीय अब्जाधीशांच्या मुली ज्या कौटुंबिक वारसा पुढे नेत आहेत  

Daughters of Indian billionaires : देशात महिला उद्योजकांची संख्या मर्यादित असताना कौंटुबिक उद्योगाची धुरा आपल्या मुलीकडे देण्याची उदाहरणं तशी विरळच. पण, महिला दिनाच्या निमित्ताने देशातल्या सहा लेडी बॉसची ओळख खरून घेऊया ज्या कौटुंबिक व्यवसाय नीट सांभाळतायत

Read More

Survival Of The Richest Report: 1 टक्के श्रीमंतांकडे आहे, देशाची 40 टक्के संपत्ती!

Survival of the richest report: सर्वात श्रीमंत 1 टक्के भारतीयांकडे देशातील 40% पेक्षा जास्त संपत्ती आहे. तर निम्म्या लोकसंख्येकडे केवळ 3 टक्के मालमत्ता आहे, ही सर्व माहिती सर्व्हायव्हल ऑफ द रिचेस्ट रिपोर्टमध्ये आली आहे. या रिपोर्टमधील आणखी रोचक निरिक्षणे पुढे वाचा.

Read More

Falguni Nayar : उद्योग विश्वाची नायिका; फाल्गुनी नायर बनल्या भारतातील सर्वात श्रीमंत बिझनेस वुमन

Falguni Nayar Richest Indian Woman: नायका या फॅशन ब्रॅंडच्या IPO नंतर चर्चेत आलेल्या फाल्गुनी नायर यांच्या नावे एक नवा रेकॉर्ड स्थापन झाला आहे. फाल्गुनी नायर या भारतातील सर्वात श्रीमंत महिला उद्योजिका बनल्या आहेत. नायर यांची एकूण संपत्ती तब्बल 38,700 कोटींपर्यंत वाढली.

Read More