Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Rice Export : भारताचा तांदूळ सिंगापूरमध्ये होणार निर्यात, सिंगापूरला निर्यातीत सूट

सिंगापूरने भारताला तांदळावरील बंदीतून सूट दिली आहे. या निर्णयाचे स्वागत करत सिंगापूर दुतावासाने भारत सरकारचे आभार मानले आहेत. भारत आणि सिंगापूर या दोन देशांचे मैत्रीसंबंध या निर्णयामुळे अधिक दृढ होतील असा विश्वास सिंगापूरच्या दुतावासाने व्यक्त केला आहे.

Read More

India Rice Ban: भारताच्या तांदूळ निर्यात बंदीचा NRI ने घेतला धसका! ग्रोसरी मॉलमध्ये खरेदीसाठी रांगा

बासमती सोडून इतर प्रजातीच्या तांदूळ निर्यातीवर भारताने बंदी घातल्याचे जगभर पडसाद दिसून येत आहेत. विविध देशांत राहणाऱ्या NRI नागरिकांची तांदूळ खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. परदेशात राहणाऱ्या दक्षिण भारतीयांमध्ये विशेषत: जास्त भीती पसरली आहे. भविष्यात तुटवडा निर्माण होईल म्हणून अनेक कुटुंब तांदळाच्या गोण्या खरेदीवर भर देत आहेत.

Read More

Rice Export Ban : सरकार तांदळाच्या निर्यातीवरील बंदी घेऊ शकते मागे!

भारत सरकार तांदळाच्या निर्यातीवर घातलेले निर्बंध (Rice Export Ban) मागे घेऊ शकते. देशांतर्गत बाजारात तांदळाच्या वाढत्या किमती स्थिर झाल्यानंतर आणि पुरवठ्यात सुधारणा झाल्यानंतर सरकार तांदळाच्या निर्यातीवरील बंदी मागे घेण्याचा विचार करू शकते.

Read More