Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Miyawaki Forest: विकासकांना उभारावी लागणार गृहसंकुलात मियावाकी वने, BMC चा महत्वाचा निर्णय

‘सिमेंटचे जंगल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईची ओळख बदलण्याचा मुंबई महानगरपालिका विचार करत आहे. बीएमसी क्षेत्रातील हरित क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने बीएमसीने हा निर्णय घेतला आहे. महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.

Read More

Top 10 Things to Keep in Mind Before Purchasing House: घर खरेदी करताना महत्वाच्या 'या' 10 गोष्टी तपासून बघाच!

रिअल इस्टेट गुंतवणूक ही सध्याच्या काळातील सर्वोत्तम गुंतवणुकीपैकी एक आहे जर तुम्ही योग्य गुणवत्तेची मालमत्ता निवडली असेल.गुंतवणुकीत तुमची निवड चुकली तर तुमच्या आर्थिक आरोग्यावर याचा परिणाम करू शकतो कारण ही मालमत्ता तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवलेला असतो.

Read More

Important Things to Remember before Investment: गुंतवणूक करताना 'या' बाबींचा गांभीर्याने विचार करा

आपण केलेल्या गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळावा म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. यामध्ये काहींना यश येते तर काहींना तोटा होता. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, सोने, जमीन इ. विविध मार्गांनी अनेकजण गुंतवणूक करतात. प्रत्येकाची कमाई आणि जोखीम घेण्याची क्षमता कमी अधिक असते त्यानुसार आपण योग्य तो पर्याय निवडून त्यात गुंतवणूक करावी.

Read More