Vande Bharat Express: 'या' दोन कंपन्यांनी 200 नवीन स्लीपर वंदे भारत ट्रेनची निविदा जिंकली, लावली होती इतकी बोली
Sleeper Vande Bharat Express Train: देशात नवीन 200 वंदे भारत स्लीपर ट्रेनची निर्मिती करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) निविदा जारी करण्यात आली होती. ही निविदा सर्वात कमी बोली लावून दोन कंपन्यांनी जिंकली आहे. या दोन कंपन्या कोण आहेत? त्यांनी किती बोली लावली, अशी सर्व माहिती जाणून घ्या.
Read More