Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Raghuram Rajan: माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा गंभीर इशारा, बँकिंग क्षेत्र कडेलोटाच्या उंबरठ्यावर

Raghuram Rajan: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी अर्थतज्ज्ञ राहिलेल्या राजन यांनी 2008 मधील जागतिक मंदीचे सुमारे दशकभर आधीच भाकीत केले होते. आताही राजन यांनी जागतिक पातळीवरील बँकिंग क्षेत्राबाबत महत्वाचे विधान केले आहे. राजन म्हणाले की बँकिंग क्षेत्रात सहजपणे उपलब्ध होणारी कर्जे आणि प्रचंड प्रमाणात असलेली रोकड मुबलकता या दोन गोष्टी भविष्यातील संकटास कारणीभूत ठरु शकतात.

Read More

Hindu Rate Of Growth: ‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ’ भारत धोकादायक पातळीच्या जवळ असल्याचे रघुराम राजन यांनी का म्हटले?

Hindu Rate Of Growth: नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस (NSO) ने गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या ताज्या अंदाजावरून असे दिसून येते की, तिमाही वाढीतील सततची घसरण ही आर्थिक वाढीसाठी मोठी चिंतेची बाब आहे. आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) दुसऱ्या तिमाहीत 6.3 टक्के आणि पहिल्या तिमाहीत 13.2 टक्क्यांवरून 4.4 टक्क्यांवर घसरले आहे.

Read More

Old Pension Scheme: RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केली चिंता

दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) च्या समारंभात एका ऑनलाइन सत्रात आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी चिंता व्यक्त केली आहे. असे केल्याने सध्याच्या काळात सरकारी खर्च कमी होईल, परंतु भविष्यातील दायित्वे वाढू शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Read More

Union Budget 2023 Tax Rate: येत्या अर्थसंकल्पात करवाढ होण्याची रघुराम राजन यांना भीती

Union Budget 2023 Tax Rate:जगभरात कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर बहुराष्ट्रीय कंपन्या चीनमधील गुंतवणूक काढून भारतामध्ये करेल, अशी आशा निर्माण झाली होती. दरम्यान, केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पात करवाढ करण्यात येईल अशी भीती रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केली आहे.

Read More