Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bad Loans in Banks: उद्योजकांनी थकवलेली सरकारी बँकांची 91000 कोटींची कर्जे माफ, कर्ज वसुली कायद्यात सुधारणेची आवश्यकता

Bad Loans in Banks: कर्जबुडव्या उद्योजकांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे जवळपास 91000 कोटींची कर्जे माफ केली आहेत. बुडीत कर्जाचा बोजा वाढत असल्याने या बँकांवर परिणाम होत आहे. बँकांना कर्ज वसुली प्रभावीपणे करता यावी, यासाठी सरकारने कर्ज वसुली प्राधिकरणाच्या कार्यपद्धीत सुधारणा करण्याची मागणी 'एआयबीईए'चे जनरल सेक्रेटरी सी.एच.व्यंकटचेलम यांनी केली.

Read More

Stress Test Of Banks : सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकेची तणाव परिक्षण चाचणी

ज्या बँकमध्ये आपण आपल्या कष्टाचा पैसा जमा करतो त्या बँकेची तणाव परिक्षण चाचणी म्हणजेच स्ट्रेस टेस्ट झाली आहे का? आपली बँक आर्थिक संकटाचा सामना करायला सक्षम आहे का? अलिकडच्या आर्थिक क्षेत्रात क्षणोक्षणी होणाऱ्या बदलांनुसार आपल्या बँकेची आर्थिक स्थिती व जोखीम पत्करण्याची क्षमता जाणून घेणे,हे आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे.

Read More

Gautam Adani : अदानी समुहाच्या एकूण कर्जापैकी फक्त 32% कर्ज भारतीय बँकांची   

Gautam Adani यांच्या समुहावर भारतीय बँकांकडून मोठी कर्जं घेतल्याचा आणि मोदींबरोबरच्या जवळीकीमुळे ही कर्जं त्यांना मिळाल्याचा आरोप होतो. पण, कर्जांच्या बाबतीत अदानींनी अलीकडेच एक मोठं स्पष्टीकरण दिलं आहे.

Read More