Saving Account High Interest Rate: खाजगी क्षेत्रातील 'या' दोन बँका बचत खात्यावर देतात 7 टक्के व्याजदर, जाणून घ्या
Saving Account High Interest Rate: बँकेतील बचत खात्यावर जास्त व्याजदर मिळत नसल्याने अनेकजण मुदत ठेवीमध्ये (Bank FD) गुंतवणूक करतात. मात्र आज आम्ही तुम्हाला खाजगी क्षेत्रातील अशा दोन बँकांबद्दल माहिती देणार आहोत, ज्या बँका आपल्या ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यातील रकमेवर एफडी इतका जास्त व्याजदर ऑफर करत आहेत. कोणत्या आहेत त्या बँका,जाणून घेऊयात.
Read More