Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jowar: पोष्टीकतेमुळे परदेशातही वाढली ज्वारीची मागणी, जाणून घ्या सविस्तर

Jowar: आपल्याच देशात पिकणाऱ्या ज्वारी बाजरीला विदेशात मागणी आहे आणि इतर देशातील वेगवेगळे पदार्थ आपल्या देशात लोकप्रिय आहे. तर जाणून घेऊया, ज्वारी आणि बाजरीच्या वाढत्या मागणीबद्दल.

Read More

Price of Jowar Sharp Rise: गहू आणि बाजरी पेक्षाही ज्वारी महागली, जाणून घ्या ज्वारीचे दर

Price of Jowar Sharp Rise: भाजीपाल्याचे भाव कमी महागाईतून काहीसा दिलासा मिळाला असला तरी एक वर्षापासून धान्य (तांदूळ, गहू, ज्वारी) यांच्या दरात सातत्याने वाढ होतांना दिसत आहे. गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी यापैकी ज्वारी महाग आहे, विशेष म्हणजे गहू आणि बाजरीच्या तुलनेत ज्वारीला जास्त भाव मिळत आहे.

Read More

Price of Jowar Sharp Rise: आवक कमी असल्याने ज्वारी महागणार, जाणून घ्या सध्याचे दर

Price of Jowar Sharp Rise: भाजीपाल्याचे दर तर वाढले आहेतच आता ज्वारी बाजरी सुद्धा वाढणार असल्याच्या आंदज वर्तवला जात आहे. ज्वारीच्या एकूण क्षेत्रापैकी 64 टक्के क्षेत्र पेरणी झाली असल्याने उत्पन्नात घट होऊन ज्वारी महागणार आहे.

Read More

Price Of Jowar Sharp Rise : ज्वारीचा दर 40% नी वाढला, आरोग्यसाठी पोषक असल्याने ज्वारीला प्रचंड मागणी

Price Of Jowar Sharp Rise : आधी ज्वारीच्या पिकाची काळजी घेण्याकरिता शेतकरी मेहनत करीत होते म्हणून ज्वारीचे पीक भरपूर येत होते. आता पशूपक्षी ज्वारीच्या पिकाची नासाडी करतात म्हणून आता अनेक भागात ज्वारीचे पीक दुर्मिळ झाले आहे. त्याच ज्वारीची भाववाढ झालेली आहे, ती किती आणि कशी हे जाणून घेण्यासाठी वाचा.

Read More