Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM Svanidhi Yojana: पीएम स्वानिधी योजनेचा होणार विस्तार, अधिकाधिक नागरिकांना मिळणार फायदा

छोट्या विक्रेत्यांना व्यवसायासाठी बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या पीएम स्वानिधी योजनेची व्याप्ती वाढवली जाऊ शकते. आतापर्यत या योजनेत अनेक विक्रेत्यांना कर्ज मिळाले आहे. आतापर्यतच्या या योजनेचा आढावा घेऊन अधिकाधिक लोकांपर्यंत ही योजना पोहोचावी म्हणून सरकार विशेष प्रयत्न करणार आहे.

Read More

PM SVANidhi Scheme: फेरीवाल्यांच्या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी - अर्थमंत्री निर्मला सितारामण

PM SVANidhi Scheme: पीएम स्वनिधी ही केंद्र सरकारची योजना आहे. रस्त्यावरील फेरीवाल्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने 2020 मध्ये ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत फेरीवाल्यांना 10 ते 50 हजारांपर्यंत किमान व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

Read More

'PM Svanidhi Yojana' : केंद्र सरकारच्या 'पीएम स्वनिधी योजने'ला डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ

केंद्र सरकारने 'पीएम स्वनिधी योजना' (PM Svanidhi Yojana) डिसेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की डिसेंबर 2024 पर्यंत, 42 लाख पथ विक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.

Read More