Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crude Oil Price : कच्च्या तेलाचे दर तीन पट कमी तरी पेट्रोल-डिझेल महाग, कंपन्या मिळवतायत नफा

Crude Oil Price : कच्चं तेल स्वस्त असतानाही इंधनाचे दर कमी होत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आलाय. कच्च्या तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातच नाही तर देशांतर्गत बाजारातही कमी आहेत. पेट्रोलच्या (Petrol) किंमतीपेक्षा सरासरी तीन पटीनं कच्चं तेल स्वस्त आहे. मात्र इंधनाचे दर सातत्यानं वाढत आहेत. पेट्रोल, डिझेलच्या (Diesel) किंमती रोज नवनवे उच्चांक गाठत आहेत.

Read More

Inflation Hike : 8 वर्षांतील रेकॉर्ड ब्रेक महागाई!

एप्रिल महिन्यात किरकोळ महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढला आहे. सरकारने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) 7.79 टक्के होता. गेल्या 8 वर्षातील हा सर्वोच्च आकडा आहे.

Read More

पेट्रोल–डिझेलच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी दरवाढ

भारतीय तेल कंपन्यांनी 137 दिवसांच्या विश्रांतीनंतर सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 1.80 रूपयांची तर घरगुती गॅस सिलेंडरमध्ये 50 रूपयांची दरवाढ केली.

Read More