Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Potato Patent: आमचेच पोटॅटो चिप्स खास!...म्हणणाऱ्या PepsiCo ला हायकोर्टाचा दणका; बटाट्याच्या पेटंटचा वाद जाणून घ्या

लेज चिप्ससाठी वापरण्यात येणाऱ्या बटाट्याच्या प्रजातीवर पेप्सिकोनं पेटंट घेतले होते. मात्र, भारत सरकारने हे पेटंट रद्द केल्यानंतर कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने पेटंट रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवला. भारतात पिकाच्या प्रजातीवर पेटंट दिला जात नाही, असे न्यायालयाने म्हटले.

Read More

Pepsico Plant Gorakhpur : 1100 कोटींची गुंतवणूक करुन पेप्सिको देणार पूर्वांचलमध्ये रोजगार

Pepsico Plant : पेप्सिको हे नाव तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं असेल. तब्बल 1100 कोटी रुपये खर्च करुन पेप्सिको कंपनी (PepsiCo) गोरखपूर येथे शीतपेये, दुधाचे पदार्थ आणि आईस्क्रिम तयार करणार आहे.

Read More

PepsiCo : बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना आधीच येणार नुकसानीचा अंदाज, काय आहे पेप्सिकोचं क्रॉप इंटेलिजन्स मॉडेल?

PepsiCo : बटाटा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पेप्सिकोनं एक नवं मॉडेल आणलंय. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बटाट्याचं उत्पादन (Potato) वाढवण्यास मदत होणार असल्याचा दावा पेप्सिकोनं केलाय. अनेकवेळा हवामानाचा अंदाज न आल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. उत्पादनात मोठी घट होते. हे टाळण्यासाठी या मॉडेलचा उपयोग केला जाणार आहे.

Read More

Job Cuts : टेक कंपन्यांनंतर आता पेप्सिको कंपनीही नोकर कपातीच्या मार्गावर   

फेसबुक, ट्विटर यासारख्या आघाडीच्या टेक, मीडिया कंपन्यांनी अलीकडेच मोठ्या नोकर कपातीचे संकेत दिले आहेत. त्या पाठोपाठ अमेरिकेतली एक अग्रणी अन्न प्रक्रिया उद्योगातली कंपनी पेप्सिकोनेही तसेच संकेत दिले आहेत.

Read More