Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI NOW PAY LATER: बँकेत पैसे नसतानाही करता येणार पेमेंट, कसं ते जाणून घ्या

UPI NOW PAY LATER: डिजिटल बँकिंग, युपीआय, गुगल पे, नेट बँकिंग, फोन बँकिंग या सर्व डिजिटल सुविधांमुळे रोख रकमेचे व्यवहार हळुहळू कमी होऊ लागले आहेत. कारण डिजिटली पेमेंट लवकर होते आणि त्यासाठी पैसे सोबत ठेवावे लागत नाही. पण आता UPI Now, Pay Later या सुविधेमुळे बँकेत पैसे नसतानाही पेमेंट करता येणार आहे.

Read More

Buy Now Pay Later चा वापर करताना घ्या विशेष काळजी, वाचा या टिप्स

'आधी खरेदी करा आणि नंतर पैसे भरा’ अशी ही सुविधा आहे, म्हणजेच ज्या कंपनीने तुम्हाला ही सुविधा देऊ केली आहे, त्या कंपनीला ठराविक वेळेत तुम्हांला पैसे द्यावे लागणार आहेत. जर तुम्ही हे पैसे वेळेत भरले नाही तर तुम्हांला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. 'पे लेटर' ही सुविधा वापरताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते समजून घेऊयात या लेखात...

Read More

Buy Now, Pay Later: 'बाय नाऊ पे लेटर' सुविधा काय आहे? क्रेडिट कार्डपेक्षा यात वेगळं काय?

या सुविधेद्वारे तुम्ही शॉपिंग करू शकता आणि नंतर तुमच्याकडे पैसे आल्यावर बील हप्त्याने भरू शकता. मात्र, ही सुविधा सगळीकडेच उपलब्ध नाही. काही ठराविक शॉपिंग दुकाने, ऑनलाइन मर्चंट आणि फिनटेक कंपन्यांही सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देतात. क्रेटिड कार्डला हा चांगला पर्याय उपलब्ध आहे.

Read More