Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Palm Oil चा वापर वाढवण्यासाठी सरकार करणार प्रयत्न, विशेष अभियानाला सुरुवात

भारतात मुख्यत्वे इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांमधून पाम तेलाची आयात केली जाते. भारतातील एकूण खाद्य तेलापैकी 60% पाम टेल वापरले जाते. येत्या काळात पाम तेलाचा मुख्य उत्पादक देश म्हणून भारताला पुढे आणण्यासाठी सरकार हे प्रयत्न करत आहे.

Read More

Palm Oil Import: पाम तेल आयातीवरील शुल्क वाढवणार? मोहरी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार

पाम तेल आयातीवर अतिरिक्त शुल्क लागू करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. देशांतर्गत तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नसल्याने सरकार शुल्क वाढीचा विचार करत आहे. मागील काही दिवसांपूर्वी सरकारने 2 मिलियन टन ड्युटी फ्री सूर्यफूल तेल आयात करण्याचा निर्णय रद्द केला होता. भारतामध्ये आशियाई देशांतून मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आयात केले जाते.

Read More

Edible Oil price: इंडोनेशिया पामतेल निर्यातीवर निर्बंध घालणार; खाद्यतेलाच्या किंमती पुन्हा वाढणार का?

इंडोनेशिया हा मुस्लिम बहुल देश असून पुढील महिन्यात रमजान सण साजरा केला जाईल. त्यामुळे देशांतर्गत खाद्यतेलाची मागणी वाढू लागली आहे. दरवाढ कमी करण्यासाठी इंडोनेशियाने काही निर्यातदारांचे परवाने रद्द केले आहेत. इतर देशांच्या तेल निर्यात धोरणातील बदलांचा फटका भारताला बसू शकतो.

Read More