Oranges Export : कशी होते नागपुरातील संत्र्यांची निर्यात? जाणून घ्या सविस्तर
Vidarbha Oranges: संत्रानगरी म्हणून ओळख असलेल्या नागपूर जिल्ह्यात अतिशय उत्तम दर्जाच्या संत्र्याचे उत्पन्न घेतले जाते. तसेच ही संत्री बांग्लादेशात निर्यात देखील केली जातात. महाराष्ट्रात दीड लाख हेक्टर क्षेत्रफळावर संत्र्याचे उत्पादन घेतले जात आहे. मात्र, निर्यातीचे प्रमाण फारच कमी आहे. संत्रा निर्यातीचे प्रमाण कमी असण्याचे कारण काय? तसेच संत्रा निर्यात कशी केली जाते? याबाबत सविस्तर माहिती
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        