Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ONDC Network : ग्राहकांना मिळणार मोफत डिलिव्हरीचा फायदा, Paytm वर करा दमदार खरेदी

छोट्या व्यापाऱ्यांना त्यांच्या वस्तू कमी परिचालन खर्चात ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात अधिक खर्च करावा लागतो. फ्लिपकार्ट, अमेझॉन आदी कंपन्यांची मक्तेदारी यानिमित्ताने मोडीत निघेल आणि सामान्य दुकानदारांना याचा फायदा होईल असे सरकारचे म्हणणे आहे. हाच विचार लक्षात घेता आता पेटीएमने देखील ONDC Network सोबत करार केलाय.

Read More

ONDC Portal: एकाच दिवसात 'ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स'वर 35 हजार ऑर्डर्स; फ्लिपकार्ट ॲमेझॉनला देणार तगडी स्पर्धा

ONDC Portal: सरकारी पोर्टल 'ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स' (ONDC) वर कमी किंमतीत उत्पादने खरेदी करता येत असल्याने सध्या लोकांना येथून खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. या पोर्टलवर एका दिवसात 35 हजार ऑर्डर्स देण्यात आल्या आहेत. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

ONDC: आता ऑनलाईन फूड मागवा थेट सरकारी वेबसाईटवरून! स्विगी, झोमॅटोपेक्षा अधिक स्वस्त डिलिव्हरी…

Open Network for Digital Commerce (ONDC), हा भारत सरकारचा एक अभिनव उपक्रम आहे. ई-कॉमर्स मार्केटमध्ये होत असलेले बदल लक्षात घेऊन केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने हा उपक्रम सुरु करण्याचा विचार केला आहे.आता ई-कॉमर्सवरून ऑर्डर करताना मध्यस्थांची गरज उरणार नाही आणि त्यांना अतिरिक्त शुल्क देखील द्यावे लागणार नाही...

Read More