Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Old Vs New Tax Regime: जुनी व‍िरुद्ध नव‍िन कर व्यवस्था, जाणुन घ्या कोणती चांगली आहे

या लेखात आम्ही तुम्हांला भारतातील जुन्या आणि नवीन कर व्यवस्थांमधील फरक समजून सांगणार आहोत. या कर प्रणाली तुमच्या बचत, कपात आणि एकूण आर्थिक परिस्थितीवर कसा परिणाम करतात याबद्दल माहिती देणार आहोत. तुमच्या गरजा कोणती व्यवस्था सर्वात योग्य आहे हे स्पष्टपणे समजून घेऊन आम्ही तुम्हाला माहितीपूर्ण निवड करण्यात मदत करू.

Read More

New Vs Old Tax Regime : याच महिन्यात ठरवा तुम्ही नवी की जुनी कर प्रणाली निवडणार

New Vs Old Tax Regime : एप्रिल महिन्यामध्ये कोणत्या करप्रणाली (Tax Regime) नुसार आपला कर कापला जावा हे निश्चित करायचं असतं. जी करप्रणाली आपण ठरवतो त्यानुसारच पूर्ण वर्षभराचा कर कंपनीकडून कापला जातो. मात्र, पुढील आर्थिक वर्षामध्ये कर भरताना आपल्यापुढे पुन्हा करप्रणाली निवडण्याचा पर्याय उपलब्ध असतो.

Read More

New Income Tax Rules : काय आहेत नवीन आयकर नियम 2023-24?

Income Tax Changes : 1 एप्रिल 2023 पासून नवीन आर्थिक वर्ष 2023-24 सुरू झाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पातील घोषणा 1 एप्रिलपासून लागू झाल्या. प्राप्तिकर नियमांमधील काही प्रमुख बदल जसे की, आयकर स्लॅबमधील बदल ते कर सवलत मर्यादा वाढवणे, डीफॉल्ट कर व्यवस्था, डेट म्युच्युअल फंडांवर LTCG कर लाभ नाही, असे अनेक बदल लागू झालेत. जाणून घेऊया आणखी कोणकोणते बदल लागू झाले आहेत ते.

Read More

Mutual Fund : LTCG मुळे तुम्ही म्युच्युअल फंड बदलत आहात? मग 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Mutual Fund Regime : सरकारने इक्विटी आणि डेब्ट या दोन्ही म्युच्युल फंडातल्या गुंतवणुकीवर कर आकारणीचे नियम बदलले आहेत. डेब्ट म्युच्युअल फंडावरही LTCG कर बसणार असल्यामुळे लोकांनी आपल्या पोर्टफोलिओत बदल करायला सुरुवात केली आहे. इक्विटी आणि डेब्ट फंड सोडून लोक हायब्रिड फंडांना प्राधान्य देत आहेत. असे घाई घाईने घेतलेले निर्णय कधी कधी चुकूही शकतात. सध्या काय असली पाहिजे रणनिती पाहूया...

Read More

Home Loan Repayment : कर्ज महाग होतायत तर 2-3 हप्ते एकत्र मुदती आधी भरावेत का?

Home Loan Repayment : कर्जावरचे व्याज दर मागच्या वर्षभरात अडीच टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे अर्थातच, कर्ज महाग झाली आहेत. अशावेळी नवीन कर्जं घेताना काय विचार केला पाहिजे आणि आता अस्तित्वात असलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची समजून घेऊया…

Read More

Income Tax Calculation : 9 ते 12 लाख पगार असलेल्यांसाठी कुठली कर रचना चांगली?

Income Tax Calculation : बजेट 2023 ला दहा दिवस होत आले तरी नव्या आणि जुन्या कर रचनेवरचे लोकांचे प्रश्न थांबलेले नाहीत. अर्थमंत्री सीतारामन यांनी नवीन कर रचना आणली पण, जुन्याचा पर्यायही कायम ठेवलाय. म्हणजे तुम्हाला एका कर रचनेचा पर्याय पुढच्या वर्षीपासून निवडता येणार आहे. मग 9 ते 12 लाखांच्या वार्षिक उत्पन्नासाठी कुठली कर रचना चांगली आहे?

Read More