Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

National Pension scheme: एनपीएस म्हणजे काय? जाणून घ्या एनपीएसचे फायदे-तोटे!

National Pension scheme: नॅशनल पेन्शन योजना ही एक महत्त्वाची गुंतवणूक योजना आहे. जी पूर्वी फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना (Government Servant) लागू होती. पण 2009 पासून ती सर्वांसाठी खुली करण्यात आली.

Read More

निवृत्तीनंतरचे ‘हे’ टॅक्स माहित असायलाच हवे!

आयुष्यभर मेहनतीने साठवलेल्या बचतीवर वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स लागल्याने ऐन उतारवयात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. पण टॅक्स बचतीचे योग्य नियोजन केले असेल तर सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदात घालवू शकाल.

Read More

NPS Balance : एनपीएसमधील बॅलन्स ऑनलाईन कसा पाहायचा

गुंतवणूकदारांना सेवानिवृत्तीनंतरही नियमित उत्पन्न मिळत रहावे आणि त्यांच्या गुंतवणुकीवर लक्षणीय परतावा मिळावा, हे एनपीएसचे (National Pension Scheme) मुख्य उद्दीष्ट आहे. एनपीएस खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी खालील सोप्या पद्धतीचा वापर करा.

Read More