Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

CCI Penalty on Tyre Companies: टायर कंपन्या आणि स्पर्धा आयोगातील वाद; 1700 कोटी रुपये दंड करण्यामागे कारण काय?

स्पर्धा आयोगाने आघाडीच्या टायर उत्पादक कंपन्यांना सतराशे कोटींपेक्षा जास्त दंड ठोठावला होता. या निर्णयाविरोधात टायर कंपन्या मागील अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढा देत आहेत. टायर कंपन्यांनी बाजारातील स्पर्धेचे कोणते नियम मोडले, ज्यामुळे त्यांना एवढा दंड केला. नक्की काय प्रकरण आहे वाचा.

Read More

MRF ची ऐतिहासिक कामगिरी; शेअरची किंमत 1 लाखाच्याही पुढे; दलाल स्ट्रिटवरील सर्वात महागडी कंपनी

MRF कंपनीचा शेअर खरेदी करायचा असेल तर तुम्हाला तब्बल 1 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. भारतीय भांडवली बाजारात आज MRF कंपनीने ऐतिहासिक कामगिरी केली. पहिल्यांदाच एखाद्या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1 लाखांच्या पुढे गेली. सकाळी 9:30 वाजता बाजार सुरू झाल्यानंतर MRF कंपनीचा शेअर 1 लाख 300 रुपयांवर ट्रेड करत होता.

Read More

MRF Share Price: लाखाचा शेअर! 'MRF' चा शेअर 1 लाख रुपयांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचला

MRF Share Price: मद्रास रबर फॅक्ट्री अर्थात 'MRF'चा शेअरने आज सोमवारी इंट्राडेमध्ये 99933 रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता. याच वेळी सेन्सेक्समध्ये 700 अंकांची आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकात 200 अंकांची वाढ झाली होती.'MRF'चा शेअर सध्या 97582 रुपयांवर आहे. त्यात 1005 रुपयांची घसरण झाली.

Read More