Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Moonlighting income: मूनलायटिंगमधून अतिरिक्त कमाई करत असाल तर सावधान..! आयकर विभागाची आहे विशेष नजर

Moonlighting income: मूनलायटिंगच्या माध्यमातून अतिरिक्त कमाई करणाऱ्या व्यावसायिकांवर आता आयकर विभाग अधिक लक्ष ठेवून आहे. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरताना खरं उत्पन्न लपवणं तुम्हाला महागात पडू शकतं. याचविषयी सविस्तर माहिती घेऊ...

Read More

Narayana Murthy on Moonlighting: इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी मूनलाईटिंगबाबत मांडले परखड मत म्हणाले...

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या मूनलाईटिंगबाबत इन्फोसिसच्या संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी परखड मत मांडले आहे. तरुणांनी मूनलाईटिंगमध्ये पडू नये. भारताला प्रामाणिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. वर्क फ्रॉम होमच्या ऐवजी कार्यालयात येण्याला तरुण कर्मचाऱ्यांनी प्राधान्य द्यायला हवे, असे नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे.

Read More

Moonlighting म्हणजे नेमकं काय? त्यावर काय आहे केंद्रसरकारची भूमिका?  

Moonlighting हे अयोग्य असल्याचं आणि त्यासाठी वेगळी नियमावली आणण्याचा निर्णय श्रम आणि रोजगारमंत्री रामेश्वर तेली यांनी जाहीर केला आहे. आधी समजून घेऊया मूनलायटिंग म्हणजे काय आणि ते का अयोग्य आहे?

Read More

Moonlighting : मूनलायटिंगवर सरकारची कठोर भूमिका, लवकरच नियमावलीही आणणार 

एकाच वेळी दोन ठिकाणी काम करण्याला आता लवकरच चाप बसणार आहे. असं कृत्य कंपनीच्या हिताच्या विरोधात आहे अशी भूमिका श्रम मंत्रालयाने संसदेत मांडली आहे. आणि त्यासाठी नियमावली आणण्याचं सुतोवाचही केलंय.

Read More