Medical Inflation: रुग्णालयातील उपचाराचा खर्च 5 वर्षात दुपटीने वाढला; वैद्यकीय क्षेत्रातील महागाईने जनता हैराण
वैद्यकीय खर्चामध्ये मागील 5 वर्षात दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. संसर्गजन्य किंवा श्वसनासंबंधी आजारांसाठी रुग्णालयात भरती होण्याची वेळ आल्यास मोठा खर्च होत असल्याचे विमा दाव्यांच्या आकडेवारीतून समोर येत आहे. रुग्णालयात भरती होण्याचा खर्च किती वाढला पाहा.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        