Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Registration of Heirs : 7/12 उताऱ्यावरील वारस नोंदणी झाली सोपी; वेळ आणि पैसाही वाचणार

महाराष्ट्र सरकाराच्या महसूल विभागाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सातबारा उतारा काढणे, वारस नोंदणी करणे, फेरफार, उताऱ्यावर बोजा कमी करणे अथवा चढवणे, पीक पेरा प्रमाणपत्र इत्यादी माहिती ऑनलाईन आणि Hello Krushi App च्या माध्यमातूनही उपलब्ध करून दिली आहे. या दोन्ही पद्धतीने नागरिकांना , शेतकऱ्यांना आता वारसाची नावे नोंद करता येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा पैसाही वाचणार आहे

Read More

Registration of heirs: शेतजमिनीमध्ये वारसाची नोंद कशी करावी? जाणून घ्या

Registration of heirs: शेतजमीन मूळ मालकाच्या मृत्यनंतर वारसदाराच्या (the heir) नावे कशी करायची? याबाबत अनेकांना शंका असतात. माहिती नसल्यामुळे अशी कामे रखडली राहतात, तर जाणून घेऊया वारसा हक्कासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

Read More

Major Documents of Ownership of Land: जाणून घ्या, जमिनीवर मालकी हक्क सांगणारे सात प्रमुख कागदपत्रे

Major Documents of Ownership of Land: सध्या जमिन खरेदी-विक्रीचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे फसवणुकीच्या प्रमाणातदेखील वाढ झाली आहे. ही फसवणुक टाळण्यासाठी जमिनीच्या खरेदी-विक्री करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहे, ती जाणून घेऊयात.

Read More