Porsche 911 S/T: तब्बल 4.26 कोटींची पोर्शेची नवी कार भारतात दाखल, कंपनी करणार मर्यादित मॉडेल्सची विक्री
Porsche 911 S/T: पोर्शेच्या 911 मॉडेल्समध्ये Porsche 911 S/T हे नवीन मॉडेल आहे. भारतात यापूर्वी कंपनीने टुर्बो एस, कॅरेरा, कॅरेरा टी आणि GT3 RS हे मॉडेल्स लोकप्रिय आहेत.
Read More