Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

World Tourism Day 2023: केदारनाथ मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांमध्ये वाढ, कोट्यावधींची होतेय उलाढाल

सिनेमा स्टार्स, युट्युबर, रील स्टार्सच्या देखील आवडीचे ठिकाण म्हणूनही केदारनाथ हे तिर्थस्थळ जगभरात पोहोचले आहे. काही वर्षांपूर्वी केवळ भाविक म्हणून येणारे नागरिक धार्मिक पर्यटन (Religious Tourism) करण्यासाठी देखील केदारनाथला भेट देत आहेत.

Read More

Budget Friendly Trip to Kedarnath: कमी खर्चात केदारनाथ सोलो ट्रीप कशी कराल?

Kedarnath Dham Yatra: संपूर्ण प्रवासाचा खर्च 10 हजारांपेक्षा जास्त नसेल, विशेषत: जर तुम्ही ग्रुपमध्ये प्रवास करत असाल तर प्रति व्यक्ती खर्च सुमारे 9000 रुपयांपर्यंत येईल. त्यामुळे तुम्हीही केदारनाथ आणि बद्रीनाथची यात्रा कमी खर्चात पूर्ण करू शकता. पण लक्षात ठेवा की वेळ आणि नियोजन खूप महत्वाचे आहे. तुमचा प्रवास किमान 5 दिवसांचा असायला हवा.

Read More

Chardham Yatra 2023: केदारनाथ मंदिर 25 एप्रिलपासून खुले होणार, यात्रेसाठी नोंदणी आवश्यक!

Kedarnath Dham Yatra 2023: गेल्या वर्षी 45 लाखांहून अधिक भाविकांनी बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री आणि हेमकुंड साहिबला भेट दिली होती. यंदा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. यात्रेकरूंची होणारी गर्दी पाहता शासनाने यात्रेसाठी ठोस व्यवस्था सुरू केली आहे.

Read More