Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jeera Price Hike: फोडणीचं गणित बिघडलं! देशभरात जिरे महागले…

देशाच्या अनेक भागांमध्ये आता जिऱ्याची किंमत 700 रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. घाऊक बाजारात जिरे 57,500 रुपये प्रतिक्विंटल रुपयांनी विकले जात आहेत. आतापर्यंतची ही सर्वात मोठी भाववाढ आहे. नॅशनल कमोडिटी एक्स्चेंज (NCDEx) वर जिऱ्याच्या किंमती फेब्रुवारी महिन्यात 46,250 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचल्या आहेत. त्यांनतर आता थेट 57,500 रुपये प्रतिक्विंटल रुपये दराने जिरे विकले जात आहेत.

Read More

Jeera Price Hiked: जिऱ्याने दिला महागाईचा तडका, आतापर्यतच्या सगळ्यात चढ्या दरात विक्री सुरु

Cumin Price: गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला प्रॉफिट बुकींगमुळे जिऱ्याचे भाव घसरले होते, मात्र आता पुन्हा एकदा जिऱ्याचे भाव वेगाने वाढताना दिसत आहेत.नॅशनल कमोडिटी एक्स्चेंज (NCDEx) वर जिऱ्याच्या किंमती 46,250 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचल्या आहेत. जाणून घ्या या भाववाढीची कारणे...

Read More

Cumin Seed Price touch record High: महागाईचा तडका, जिऱ्याचा भाव प्रचंड वाढला

Cumin Seed Price touch record High: जिरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वर्ष 2023 ची सुरुवात दणक्यात झाली आहे. फ्युचर मार्केटमध्ये एक क्विंटल जिऱ्याचा भाव विक्रमी 33000 रुपये इतका वाढला आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

Read More