Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Accenture Layoffs: IT सेक्टरमध्ये आणखी एक मोठी कपात, अॅक्सेंचर 19000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार

Accenture Layoffs: अॅक्सेंचर (Accenture) या आयटी कंपनीने 19000 हजार कर्मचार्‍यांना कमी करण्याची घोषणा केली आहे. डिस्ने, अमेझॉन, मेटा, गुगल आणि ट्विटरसह अनेक कंपन्यांनी नोकर कपातीची घोषणा केली आहे. जागतिक मंदीचा (Global Economic Recession) सामना करताना काटकसरीच्या दृष्टीने अनेक कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी केले आहे.

Read More

Layoffs News: अमेरिकेतील कर्मचारी कपातीचा सर्वात जास्त फटका भारतीयांना, 30-40% भारतीय बेरोजगार

जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर (Economic Recession) अमेरिकेसह इतर युरोपियन देशांमध्ये देखील कर्मचारी कपात सुरू आहे. एकट्या अमेरिकेत कर्मचारी कपातीत नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांत 30% ते 40% लोक भारतीय आहेत. नव्या नोकरीच्या शोधात या भारतीयांना आता संघर्ष करावा लागणार आहे.

Read More

IT Companies layoffs 2023: मार्क झुकेरबर्गकडून इतर कंपन्यांनी धडा घ्यावा; कर्मचारी कपात करताना "या" चुका केल्या मान्य

मागील काही महिन्यांपासून जगभरातील आयटी कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा सपाटा लावला आहे. मात्र, कर्मचारी कपात करताना कंपन्यांनी केलेल्या चुका मान्य केल्या नाहीत. उलट फक्त मंदी आणि जागतिक परिस्थितीचे कारण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याला मार्क झुकेरबर्ग यांची मेटा कंपनी अपवाद ठरली.

Read More