शेअर्स व आयपीओसाठी कर्जमर्यादेत मोठी वाढ, आता मिळणार जास्तीत जास्त 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गुंतवणूकदार आणि कर्जदारांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. शेअर्सवर तारण म्हणून मिळणाऱ्या कर्जाची कमाल मर्यादा आता 20 लाखांवरून थेट 1 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच, आयपीओमध्ये गुंतवणुकीसाठी घेण्यात येणाऱ्या कर्जाची मर्यादा 10 लाखांवरून 25 लाख रुपये करण्यात आली आहे.
Read More