Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

एलीटकॉन इंटरनॅशनलचा जबरदस्त प्रवास: ₹1 वरून ₹184 पर्यंत झेप, कृषी क्षेत्रात मोठी गुंतवणूक

स्मॉल-कॅप कंपनी एलीटकॉन इंटरनॅशनलने गुंतवणूकदारांना अफाट परतावा दिला आहे. पाच वर्षांत शेअर ₹1 वरून ₹184 पर्यंत झेपावून 13,600% पेक्षा जास्त वाढ झाली. एका वर्षातच स्टॉकने ५,६००% परतावा दिला आहे. कंपनीने कृषी क्षेत्रात विस्तार करत लँडस्मिल अ‍ॅग्रो व सनब्रिज अ‍ॅग्रो या दोन कंपन्यांमध्ये मोठा हिस्सा विकत घेतला. या अधिग्रहणामुळे FMCG व कृषी व्यवसायात कंपनीची ताकद वाढणार असून गुंतवणूकदारांच्या दृष्टीने

Read More

शेअर्स व आयपीओसाठी कर्जमर्यादेत मोठी वाढ, आता मिळणार जास्तीत जास्त 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गुंतवणूकदार आणि कर्जदारांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. शेअर्सवर तारण म्हणून मिळणाऱ्या कर्जाची कमाल मर्यादा आता 20 लाखांवरून थेट 1 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच, आयपीओमध्ये गुंतवणुकीसाठी घेण्यात येणाऱ्या कर्जाची मर्यादा 10 लाखांवरून 25 लाख रुपये करण्यात आली आहे.

Read More

आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचा नवीन फंड ऑफर (NFO) सुरू, किमान गुंतवणूक फक्त ₹1,000

गुंतवणूकदारांसाठी आणखी एक गुंतवणुकीची संधी उपलब्ध झाली आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने नवीन फंड ऑफर (NFO) बाजारात आणली आहे. हा ओपन-एंडेड इक्विटी फंड असून याला आयसीआयसीआय प्रुडेन्शियल कॉंग्लोमेरेट फंड असे नाव देण्यात आले आहे.

Read More

सोन्याने गाठला नवा टप्पा; दिवाळीपर्यंत 1.25 लाखांचा आकडा पार होण्याची शक्यता...

सोनं आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींनी सध्या विक्रमी स्तर गाठला असून, गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळत आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सध्याची तेजी कायम राहिल्यास येणाऱ्या दिवाळीपर्यंत सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी तब्बल 1,25,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

Read More

EMI थकल्यास आता 'स्मार्टफोन' लॉक होणार? RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

मुंबई: जर तुम्ही हप्त्यांवर (EMI) स्मार्टफोन घेतला असेल आणि त्याचे हप्ते भरणे थकीत झाले असेल, तर तुमचा मोबाईल फोन लवकरच रिमोटली लॉक (Remote Lock) होण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) या अत्यंत महत्त्वाच्या आणि वादग्रस्त प्रस्तावावर सध्या गांभीर्याने विचार करत आहे.

Read More

फक्त एका महिन्यात पैशांची लॉटरी! गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा

भारतीय शेअर बाजार गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प टॅरिफमुळे दबावाखाली असतानाही, काही निवडक शेअर्स मात्र गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून देत आहेत. त्यात सर्वाधिक चर्चेत असलेला स्टॉक म्हणजे Cian Agro Industries & Infrastructure.

Read More

पोस्ट ऑफिस एनएससी योजना : सुरक्षित गुंतवणुकीवर हमखास परतावा

जर तुम्ही सुरक्षित गुंतवणूक शोधत असाल आणि त्यासोबतच कर बचतही करू इच्छित असाल, तर पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) योजना उत्तम पर्याय आहे. ही योजना भारत सरकारकडून चालवली जाते, त्यामुळे तुमची रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहते.

Read More

SIP Investment: एसआयपी करताना ‘या’ चूका टाळा, अन्यथा होईल नुकसान

तुम्ही देखील म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी कोणत्या चुका टाळायला हव्यात, याविषयी जाणून घ्यायला हवे.

Read More

Small-Cap Stocks: स्मॉल कॅप स्टॉक्स म्हणजे काय? यात गुंतवणूक सुरक्षित आहे का?

किरकोळ गुंतवणुकदारांचा स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे. परंतु, यामध्ये गुंतवणूक करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

Read More

Investment Options: नोकरीला लागल्यानंतर पहिल्या पगारातील रक्कम कशात गुंतवावी? जाणून घ्या

पहिल्या पगारापासूनच गुंतवणुकीला प्राधान्य द्यायला हवे. तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात कराल, तेवढा अधिक फायदा भविष्यात मिळेल.

Read More

Goal-Based Investing: ध्येय आधारित गुंतवणूक म्हणजे काय? तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी याचा कसा फायदा होईल? वाचा

ध्येय आधारित गुंतवणुकीच्या मदतीने तुम्ही ही सर्व स्वप्न सहज पूर्ण करू शकता. गुंतवणुकीतील सातत्य, योग्य आर्थिक नियोजन, शिस्तबद्धत बचतीच्या मदतीने ध्येय आधारित गुंतवणूक साध्य करता येते.

Read More

Disadvantages of FDs: मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करणे का टाळावे? ही आहेत ‘5’ कारणे

मुदत ठेवींमधील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जात असली तरी याचे काही तोटे देखील आहेत. तुम्ही देखील मुदत ठेवींच्या माध्यमातून बँकेत ठराविक कालावधीसाठी पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्याआधी याचे तोटे जाणून घ्या

Read More