Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Banking Sector: जागतिक क्रेडीट रेटींग संस्था मूडीजने कोणत्या बँकेला किती रेटींग दिले, माहितीय?

Banking Sector Rating: जागतिक पतमानांकन संस्था मूडीजने भारतीय बँकांचे परीक्षण करून त्यांना रेटींग दिले आहे. त्या रेटिंगचा अर्थ काय आहे आणि कोणत्या बँकला काय रेटींग मिळाले ते या बातमीतून जाणून घेता येईल.

Read More

Gpay, Paytm किंवा PhonePe वरून एका दिवसाला किती पैसे ट्रान्सफर करू शकता? जाणून घेण्यासाठी वाचा

Online Payment App: नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPI द्वारे एका दिवसात पैसे ट्रान्सफर करण्याची मर्यादा निश्चित केली आहे.

Read More

'Bank Account' शी मोबाईल नंबर लिंक करणं का महत्त्वाचं आहे? जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Bank Account: RBI ने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही म्हटले आहे की,” ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी आणि ट्रान्सझॅक्शन सुधारण्यासाठी बँकेशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस अलर्ट सुविधा चालू ठेवणे आवश्यक आहे.

Read More

Recap 2022- Banking Sector: बँकांसाठी नफा आणि भरभराटीचे ठरले वर्ष 2022 , डिजिटल करन्सीला स्वीकारलं

Recap 2022- Banking Sector: कोरोनातून सावरणाऱ्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यात बँकिंग क्षेत्राने महत्वाची भूमिका बजावली. वर्ष 2022 बँकांसाठी नफा कमाईचे आणि भरभराटीचे गेले. याच वर्षात रिझर्व्ह बँकेने स्वत:ची डिजिटल करन्सी आणली.

Read More