Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Energy Week: देशात E-20 पेट्रोलचे पदार्पण, अर्थव्यवस्थेला होणार मोठा फायदा

E-20 Fuel: हरित ऊर्जेच्या क्षेत्रात भारत अनेक प्रयोग करत आहे. याचाच एक भाग म्हणून E-20 पेट्रोलची निर्मिती भारतात सुरु झाली आहे. इंधनदरवाढीचा आणि प्रदूषणाचा त्रास यामुळे कमी होणार आहे. जाणून घ्या काय आहे E-20 पेट्रोल.

Read More

Helicopter Factory: पंतप्रधान मोदींनी केले सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर कारखान्याचे उद्घाटन, जाणून घ्या त्याची खासियत

Indian Energy Week 2023: हा एक समर्पित ग्रीनफिल्ड हेलिकॉप्टर कारखाना आहे जो हेलिकॉप्टर उत्पादन क्षमता आणि त्याच्या अनुकूली यंत्रणांना चालना देईल. हा हेलिकॉप्टर कारखाना आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर निर्मिती सुविधा आहे आणि सुरुवातीला लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (LUH) तयार करेल.

Read More

India Energy Week: हेवी लोड ट्रक हायड्रोजन इंधनावर चालणार; काळा धुर नाही तर पाणी, ऑक्सिजन येईल सायलेन्सरमधून बाहेर

पेट्रोल-डिझेल आधारित इंजिनमधून इंधनाचे ज्वलन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि इतर अनेक विषारी वायू बाहेर पडतात. मात्र, हायड्रोजन इंजिनमधून इंधनाचे ज्वलन झाल्यानंतर पाणी आणि ऑक्सिजन बाहेर पडेल. या नव्या तंत्रज्ञानामुळे झिरो प्रदूषण होईल.

Read More