Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ICC Prize Money: क्रिकेट स्पर्धांमध्ये महिला आणि पुरुष संघाला आता सारखेच बक्षीस! ICC चा ऐतिहासिक निर्णय

आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमधील पुरुष आणि महिला संघाच्या बक्षीस रकमेतील असमानता संपली आहे. यापुढे जागतिक स्पर्धांमध्ये पुरुष आणि महिला विजेत्या संघांना सारखेच बक्षीस मिळणार आहे. ICC ने याबाबत अधिकृत घोषणा केली. मागील अनेक वर्षांपासून पुरुषांना महिलांपेक्षा जास्त बक्षि‍साची रक्कम दिली जात होती.

Read More

ICC WTC Prize: पुढल्या महिन्यात होणार ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप, विजेता संघ होणार कोट्यधीश

ICC WTC Prize: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघामध्ये इंग्लंडमध्ये फायनल खेळवली जाणार आहे.क्रिकेटमधील या मेगा इव्हेंटसाठी अवघे दोन आठवडे शिल्लक आहे. आयसीसीने या फायनलची बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनणाऱ्या संघाला 13.22 कोटींचे बक्षीस दिले जाणार आहे.

Read More

ICC T-20 World Cup Prize Money: विजेती टीम होणार मालामाल, ICC कडून लाखो डॉलर्सची खैरात

ICC T-20 World Cup Prize Money: ऑस्ट्रेलियात सध्या सुरु असलेली आयसीआयसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. आज आणि उद्या या मालिकेतली सेमिफायनल मॅचेस होणार आहे. भारत सेमिफायनलमध्ये इंग्लंडशी भिडणार आहे.टी-20 वर्ल्ड कप विजेती टीम यंदा कोट्याधीश होणार आहे.

Read More