Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

All India Services: आता सरकारी अधिकाऱ्यांना पुरस्कार, बक्षीस विना परवानगी स्वीकारता येणार नाही, DoPT चा निर्णय

ऑल इंडिया सर्व्हिसेसमधील (AIS) सरकारी अधिकाऱ्यांना आता परवानगीशिवाय खासगी संस्थांचे पुरस्कार, पैशांच्या स्वरुपातील बक्षीस आणि इतर सुविधा स्वीकारता येणार नाहीत. संघराज्य सेवेमधील IAS, IPS, IFS सह इतरही केंद्रीय विभागातील अधिकाऱ्यांना नवा नियम लागू असेल. एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला खासगी संस्थेकडून पुरस्कार घेण्याआधी सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल.

Read More

IAS Vs IPS Salary: आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना महिन्याला किती वेतन मिळते? वाचा सविस्तर

IAS Vs IPS Salary: लोकसेवा आयोगाच्या परीक्षा सर्वात कठीण परीक्षा समजल्या जातात. परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांचे आयएएस आणि आयपीएस पदांपर्यंच पोहोचण्याचे स्वप्न असते. नुकताच यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला. ज्यामध्ये मुलींनी बाजी मारलेली पाहायला मिळाली. या निमित्ताने आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना मासिक पगार किती मिळतो, जाणून घेऊयात

Read More

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या IAS-IPS अधिकाऱ्यांसाठी सरकारने जारी केली नियमावली

जे सरकारी अधिकारी स्टॉक, शेअर किंवा इतर गुंतवणुकीत व्यवहार करत असतील तर त्यांना संबंधित विभागांना माहिती देणे अनिवार्य आहे. 6 महिन्यांच्या एकूण मूळ पगारापेक्षा अधिक आर्थिक व्यवहार होत असेल तरच ही माहिती देणे आवश्यक आहे. सादर केलेल्या माहितीत तफावत आढळ्यास संबंधित विभाग त्यांच्यावर कारवाई देखील करू शकते असेही या आदेशात म्हटले आहे.

Read More