Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Housing sales: पुणे, मुंबईसह प्रमुख शहरांतील घरखरेदी 22 टक्क्यांनी वाढली; गृहप्रकल्प उभारणीही तेजीत

भारतातील प्रमुख शहरांमध्ये गृहखरेदी तेजीत सुरू आहे. सोबतच नव्या गृहप्रकल्पांची संख्याही वाढत आहे. आरबीआयने व्याजदर रोखल्याने चालू तिमाहीतही घर खरेदी वाढण्याची शक्यता आहे. पुणे, मुंबईसह प्रमुख शहरांतील घर खरेदी 22 टक्क्यांनी वाढली आहे. तर देशातील प्रमुख आठ शहरांत नवे प्रकल्प 86% वाढले आहेत.

Read More

Housing Sales Update: 'या' 7 शहरांमध्ये मालमत्ता खरेदीचे प्रमाण 11टक्क्यांनी वाढले

Housing Sales Update: रेटिंग एजन्सी आयसीआरएने (ICRA) निवासी मालमत्तेच्या खरेदी संदर्भात एक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार येत्या वर्षात मालमत्ता खरेदी करण्याचे प्रमाण वाढणार आहे. महत्त्वाचं म्हणजे RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतरही लोक रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत आहेत.

Read More

India's housing sale: 2022 वर्षात रेकॉर्ड ब्रेक गृहखरेदी, मागणीमध्ये मोठी वाढ

पूर्ण जगभरात मंदीची परिस्थिती निर्माण झाली असली तरी भारतातील गृहनिर्माण क्षेत्र तेजीत आहे. बंगळुरू शहरात गृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. व्याजदर वाढत असतानाही सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून नागरिकांकडून स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीला प्राधान्य देण्यात येत आहे.

Read More