Home Loan Tenure: गृहकर्जाची मुदत निवडताना गोंधळ होतोय? मग या गोष्टी जाणून घ्या
घर बांधायचं ठरल्यावर, पैसा उभा करायला बॅंकांकडून किंवा वित्तीय संस्थांकडून लोन घ्यावेच लागते. अशावेळी आपण कोणताच विचार न करता लोन घेऊन टाकतो. पण, नंतर ते प्रकरण त्रासदायक होते. कारण, घर घेताना बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यापैकी एक गृहकर्ज फेडायची मुदत आहे. बऱ्याच वेळा अल्प मुदतीचे(Short-Term) घ्यायचे की दीर्घ मुदतीचे (Long-Term) घ्यायचे यात गोंधळ होतो. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.
Read More