Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

TCS, विप्रोसह 4 बड्या IT कंपन्यांतील कर्मचारी संख्या रोडावली; कर्मचाऱ्यांवरील खर्चातही वाढ

व्यवसायातील मंदीच्या पाश्वभूमीवर देशातील चार बड्या आयटी कंपन्यांतील कर्मचारी संख्या रोडावल्याचे समोर आले आहे. तसेच कर्मचाऱ्यांची पगारवाढही लांबणीवर टाकली आहे. इन्फोसिसमधील सुमारे 7 हजार कर्मचारी कमी झाले आहेत.

Read More

TCS कंपनीत 100 कोटींचा भरती घोटाळा; 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांना नारळ, काय आहे प्रकरण?

टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेसमध्ये (TCS Hiring Scam) नोकरभरती करताना घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. हा घोटाळा तब्बल 100 कोटींचा असल्याचे बोलले जात आहे. कंपनीने या प्रकरणी मनुष्यबळ विभागातील 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. तसेच भरतीचे कंत्राट दिलेल्या काही कंपन्यांवर बंदी घातल्याचीही माहिती समोर येत आहे.

Read More

Hiring In Tech: आयटी कंपन्यांच्या नोकर भरतीमध्ये 90 टक्के कपात

कोरोना काळात आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरभरती होत होती. मात्र, डिसेंबर मधील आकडेवारीमधून नोकरभरतीमध्ये तब्बल ९० टक्के कपात झाल्याचे दिसून येत आहे.

Read More